Services

।।अभिषेक।।

अभिषेक अभिषेक हळद ,कुंकू ,अष्टगंध ,तांदूळ ,जानवं १,कापूसवस्त्र ,खोबारेवाटी १,गुळ ,पान विड्यांची पान ५,सुपारी २, नारळ २ ,पंचामृत ,कपूर ,अगरबत्ती ,फुलं ,दुर्वा ,हार ,गोमुत्र ,रांगोळी ,वेणी ,ताम्हण ,तांब्या ,पळीभांडे ,निरंजन , ग्लास २ ,ताट २ लालवस्त्र १ ,चोळी खण ,करंडा फणी


।।सत्यनारायण पुजा।।

श्री सत्यनारायण पूजा साहित्य : हळद कुंकू गुलाल अबीर गंधगोळी अष्टगंध रांगोळी कापुसवस्त्र २ जानवे जोड २ कापूस फुलवाती समयीवती कापूर धूप अगरबत्ती तांदूळ सुपारी मोठी ३५ खारीक ५ नारळ ६ खोबरे वाटी २ गुळ लालवस्त्र १ टॉवेल १ ब्लाउजपीस १ रुमाल १ टोपी १ पानाचे लहान द्रोण १५ अत्तर केळी गोमुत्र फळे ५ सुतगुंडी नाडाहट्टी पंचामृत : दुध , दही , तूप , मध , साखर प्रसादासाठी साहित्य : रवा सव्वा किलो साखर सव्वा किलो गायीच तूप सव्वा किलो दुध अडीच लीटर काजू बदाम मनुका ( बेदाणे ) चारोळी पिस्ता केशर जायफळ वेलची खडीसाखर फुले : विड्याची पान २० केळीचे खांब ४ विविध प्रकारची फुले बेल तुळशीपत्र दुर्वा हार २ वेणी गजरा आंब्याचे डहाळे लहान २ केळीच पान उपकरण : सत्यनारायण फोटो १ बाळकृष्णाची मूर्ती १ तांब्याचे तांबे २ ताम्हण २ पलीभांडे १ चौरंग १ पाट मोठे ४ समयी २ घंटी १ शंख १ ग्लास २ मोठे ताट २ चमचे २ स्टीलचे लहान ,१ प्रसादासाठी पितल्याचे पातेले , मोठा कालथा व झाकण २ दुध तापवण्यासाठी स्टीलच पातेल ३ गुरुजी येण्याआधी चौरंग सहवात करून ठेवणे ४ पंचामृत करून ठेवणे, समयीत तेल-वाती भरून ठेवणे व तुपाचा दिवा बनवून ठेवणे ५ तुळशी बेल , दुर्वा धुवून ठेवणे ६ गुरुजी येण्याआधी बसणाऱ्या जोड्याने नमस्कार करून तयार राहणे ७ जोडपी पूजन होणार नाही ८ पूजा झाल्यावर त्वरित आरती होईल ब्राम्हण शिधा व दक्षिणा


।।वास्तूशांत।।

वास्तूशांत..... वास्तूशांत साहीत्य... हळद, कुंकू, गुलाल, अष्टगंध, रांगोळी, अगरबत्ती, धुप, कापुर, कापुस, कापुसवस्त्र, पंचामृत-(दुध, दही, तुप, मध, साखर)जानवे जोड ५, नारळ ११, खोबरेवाटी ६, तांदूळ ४ कीलो, गहू १ कीलो, सुपारी मोठी १५०, विड्याची पानं २५, पाच फळाचे २ सेट, गुलाबपाणी, खडीसाखर, गुळ, पेढे, केळी, शेणी २/३, गायीच तुप २५० ग्रॅम, पिवळी मोहरी ५० ग्रॅम, काळे तीळ १०० ग्रॅम, ऊडीद ५० ग्रॅम, सुत बंडल २, समईवाती, फुलवाती, पानांचे द्रोण छोटे १०, वास्तू प्रतिमा, पंचरत्न, शेवाळे, गणपतीचा नविन फोटो, केरसुणी, तांब्याची कळशी नविन, तांब्याचे कीवा साधे खिळे ४, शुभ लाभ स्टीकर, विविध प्रकारची फुल १ कीलो, दरवाजासाठी मोठा हार, लहान हार, दुर्वा, बेल, तुळशी, आंब्याचे टहाळे १० लहान कलमाचे, बेलाचे फळ सुके, केळीच पान,कडधान्य (मुग, मटकी, हरभरे, वटाणे, वाल) प्रत्की २५० ग्रॅम वेगवेगळे समिधा( आघाडा ५०, पळस ५०, रुई ५०, शमी ५०, खैर ५०, पिंपळ ५०, उंबर ५०) ओल्या नविन विटा २५, रेती ओली १ घमेले, वस्त्र- ब्लाऊजपीस ३, पंचे २, टोपी १, टाॅवेल १, शर्टपीस लाल १, साडी, लालवस्त्र २ मीटर उपकरणे- तांब्याचे तांब्ये ५, ताह्मण ४, पळी-भांडे २, स्टीलच्या वाट्या ७, ताटं मोठी ४, चमचे ४, समई २, निरंजन २, पेपर २,